Birthday Wishes for Boyfriend in Marathi | बॉयफ्रेंडला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

When it comes to expressing Birthday Wishes for Boyfriend in Marathi, it’s an opportunity to celebrate and appreciate the special man in one’s life. It’s a time to convey love, admiration, and gratitude for his presence with Birthday Images for Boyfriend and all that he brings to the relationship. Enjoy the best Birthday Wishes for Boyfriend in Marathi and make his day more special with lovely images.

चा हा संग्रह दिला Birthday Wishes for Boyfriend in Marathi आणि Birthday Status for Boyfriend in Marathi by BDays.in तुमच्या प्रियकराला शुभेच्छा दिल्याने तुम्हाला नक्कीच आनंद होईल. मनापासून असो Birthday Message for Boyfriend in Marathi सोबत  Birthday Images for Boyfriend, एक मजेदार किस्सा, किंवा रोमँटिक हावभाव, हे मिळवा Marathi Birthday Wishes for Boyfriend त्याला प्रेम, प्रेम आणि मूल्यवान वाटण्याची शक्ती धरा.

Birthday Wishes for Girlfriend in Marathi

Birthday Wishes for Husband in Marathi

Birthday Wishes for Wife in Marathi

Birthday Wishes for Friend in Marathi

 

Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

How to say Happy Birthday to Boyfriend in Marathi?

माझ्या प्रिय प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

What should write for boyfriend’s birthday in Marathi?

बॉयफ्रेंडच्या वाढदिवसासाठी ये लिहावे, “मी देवाकडे हीच प्रार्थना करते की
तुझ्या आयुष्यात कधीही कसले दुःख नसावे
तुझ्या वाढदिवशी हजारो आशीर्वाद तुला मिळावे
मग मी त्यात समाविष्ट असावे किंवा नसावे.

Top Best Birthday Wishes for Boyfriend in Marathi

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे
जिला मी गमवायला खुप घाबरती..


मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
की वाटतं
आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू किती हेंडसम आहेस हे तुलाच माहीत नाही,
तू माझा जीव आहेस
पण माझ्या जिवाहून मला प्रिय आहेस
आपल्यात कितीही अंतर असले तरी फरक पडत नाही
तू काल ही माझा होतास आणि आजही माझाच आहेस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट

Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

मी देवाकडे हीच प्रार्थना करते की
तुझ्या आयुष्यात कधीही कसले दुःख नसावे
तुझ्या वाढदिवशी हजारो आशीर्वाद तुला मिळावे
मग मी त्यात समाविष्ट असावे किंवा नसावे


माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी माझ्या आनंदाचे कारण बनल्याबद्दल धन्यवाद
आपल्या आयुष्यातील आनंद कधीच संपू नये
अशी देवाकडे प्रार्थना करते
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी
असणाऱ्या माझ्या
प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


माझ्या आयुष्यातली तुझी उपस्थिती दर्शवते की
मी खरंच किती भाग्यवान आहे
तू तुझ्या प्रेमाने माझे आयुष्य पूर्ण केलेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान


तुला माझ्या आयुष्यात मिळवून
मी किती भाग्यवान आहे
याचे वर्णन कसे करावे हे मला माहित नाही
लव यू जान
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा डार्लिंग

Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

Heart Touchung Birthday Wishes for Boyfriend in Marathi

एक चांगला मित्र असल्याने,
सर्व प्रथम मित्रांनो, तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे माझे
कर्तव्य आहे! प्रत्येक वेळी मला आनंद
देण्यासाठी तू माझ्यासाठी एक प्रमुख
माणूस आहेस! प्रिय मित्र, तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


एक हुशार, मजेदार आणि अद्भुत व्यक्ती
सर्वोत्तम मित्र म्हणून असणे ही
खरोखर काहीतरी खास आणि एक उत्तम
भेट असणे आवश्यक आहे. तू खरोखर खूप
भाग्यवान आहेस, माझ्या माणसा!


वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय मुलगा!
तुमच्या खास दिवशी तुम्हाला माझी भेट
म्हणजे फक्त माझे स्मित जे तुमचे
डोळे नेहमी आशेने समृद्ध करते.
तुमच्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


यावर्षी, तुमच्या खास दिवशी मी
तुम्हाला गोड शुभेच्छा आणि
प्रार्थनांचे बंडल पाठवत आहे जे
तुमच्यासाठी पुरेसे असेल!
एका महान माणसाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

आज, मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
प्रत्येक वर्षासाठी एक इच्छा पाठवत
आहे जे तुम्ही या पृथ्वीवर घालवाल
आणि या सर्व इच्छा आणि प्रार्थना
माझ्या हृदयात आहेत ज्या देवाला
चांगले माहीत आहे! प्रिय तरुण मुला,
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
एक भव्य दिवसाच्या शुभेच्छा!


या दिवसाची सुरुवात तुम्ही खूप
आनंदाने करत आहात, तुमच्या आयुष्याची
संपूर्ण वर्षे अशीच जावोत अशी माझी
इच्छा आहे! प्रिय प्रियकर तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुमच्या सुंदर दिवशी, तुम्ही जसे आहात,
तुम्हाला आज खूप प्रार्थना आणि शुभेच्छा
मिळाल्या आहेत. मला आणखी एक जोडायचे आहे,
या सुरुवातीच्या वर्षात तुम्हाला
सर्वात मोठी यश मिळो! तुमचा वाढदिवस
आणि पुढचे वर्ष सर्वात मोठे जावो!


तुम्हाला माहिती आहेच की मी तुमच्यासोबत
काही अप्रतिम आठवणी शेअर केल्या आहेत
आणि हे सर्व क्षण आनंदी राहण्यासाठी
नेहमी लक्षात राहतील! तुम्हाला तुमच्या
आयुष्यातील अविस्मरणीय दिवस खूप
आनंद आणि आनंदाने जावो हीच सदिच्छा!

Birthday Wishes for Love in Marathi
Birthday Wishes for Love in Marathi

Loving Birthday Wishes for Boyfriend in Marathi

“तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच वाक्य
मी तुला विसरणं कधीच नाही शक्य”
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम
आणि एक नवीन उद्देश आणलास
मला आशा आहे की
हा वाढदिवस तुझ्या आयुष्यातही असाच
आनंद आणि भरपूर प्रेम घेऊन येवो


एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.


ज्याने माझे जग उजळून टाकले
त्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी हसत राहा
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शोनू

Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

मी माझ्या उभ्या आयुष्यात
माझ्या आई-वाडिलांनंतर
तुझ्यासारखी प्रेमळ आणि
काळजी घेणारी व्यक्ती पाहिली नाही
तू बेस्ट आहेस


मी नेहमीच तुझ्या सोबती राहील, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू होऊन, तर कधी तुझा श्वास बनून.


तुला हसताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे
आज तुझा दिवस आहे हवं तितकं हसण्याचा
माझ्या भावी जोडीदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मला तीन गोष्टी आवडतात, सूर्य, चंद्र आणि तू
दिवसासाठी सूर्य, रात्रीसाठी चंद्र
आणि आयुष्यभरासाठी तू

Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

Impressing Birthday Wishes for Boyfriend in Marathi

तुझ्या या खास दिवशी मी तुला खूप प्रेम पाठवत आहे
तुझा हा वाढदिवस तुझ्यासारखाच छान असावा
अशी अशी मी इच्छा व्यक्त करते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान


जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलास
तेव्हापासून माझ्या जगण्याला अर्थ मिळाला
तुला आयुष्यात मिळवून
तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करून
मला आयुष्यात सर्व मिळाले


आज एक वचन करती
आपल्यावर कितीही संकट आली तरी
तुझा साथ कधी नाही सोडणार


आयुष्य कितीही कठीण असू दे मला फरक पडणार नाही फक्त तू सोबत असायला हवी

Birthday Wishes for Love in Marathi
Birthday Wishes for Love in Marathi

सर्व म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे
पण माझा विश्वास तेव्हा बसला
जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आले
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्यासाठी खास आजचा दिवस आहे
जो मला तुझ्याशिवाय घालवायचा नाही
तसं तर तुझ्यासाठी आधीच सर्वकाही मागितले आहे देवाकडे
तरीही तुला जगातली सर्व सुख मिळो
अशी प्रार्थना आजच्या दिवशी करते
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुम्ही जसे आहात तसेच कायम रहा
तुमच्या या साधेपणावरच मी खूप प्रेम करते


तू माझा चंद्र, तूच माझा सूर्य
तू माझा आज आहेस, तू माझा उद्याही आहेस
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे

Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

बॉयफ्रेंडला वाढदिवस शुभेच्छा

 

गेल्या काही वर्षांत किती गोष्टी बदलल्या आहेत
पण तू अजूनही तसाच आहेस सुंदर आणि खास
चल हा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवूया
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा


माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला भेटणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आनंदाची गोष्ट होती
हॅपी बर्थडे डियर


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…
काय सांगू कोण आहेस तू…
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…


तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात
हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही
फक्त एवढंच सांगू इच्छिते की
मी तुमच्यावर खूप प्रेम करते
स्वतःपेक्षाही जास्त

Birthday Wishes for Love in Marathi
Birthday Wishes for Love in Marathi

काही मिळवलं तर काही गमावलं
पण खर प्रेम काय असत
हे तूच मला शिकवलं


या जगात मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करती
हे सांगण्यासाठी आजचा दिवस बेस्ट आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डियर


आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात
त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes for Boyfriend in Marathi

Opinions

In conclusion, birthday wishes for a boyfriend hold the power to make him feel cherished and loved on his special day. It’s an opportunity to celebrate his presence in one’s life, express gratitude for his love and support, and strengthen the bond between partners. Make your boyfriend’s day special with our best collection of Birthday Wishes for Boyfriend in Marathi.